संघ लोकसेवा (Union Public Service Commission) आयोगामार्फत काही रिक्त पदे भरण्यासाठी अर्ज आमंत्रित केले आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज करण्याची शेवटची तारीख ११ ऑक्टोबर २०२२ आहे.
परीक्षेचे नाव : संयुक्त भूवैज्ञानिक (जियोसायंटिस्ट) पूर्व परीक्षा २०२३
१) भूवैज्ञानिक, गट ‘A’ / Geologist, Group A २१६
शैक्षणिक पात्रता : जियोलॉजिकल सायन्स/जियोलॉजी/अप्लाइड जियोलॉजी/जियो-एक्सप्लोरेशन/मिनरल एक्सप्लोरेशन/इंजिनिअरिंग जियोलॉजी/मरीन जियोलॉजी/अर्थ सायन्स & रिसोर्स मॅनेजमेंट/ ओशनोलॉजी & कोस्टल एरिया स्टडीज / पेट्रोलियम जियोलॉसायन्स/जियोकेमिस्ट्री पदव्युत्तर पदवी
२) भूभौतिकशास्त्रज्ञ गट ‘A’ / Geophysicist, Group A २१
शैक्षणिक पात्रता : एम.एस्सी. (फिजिक्स/अप्लाइड फिजिक्स/जियोफिजिक्स/ मरीन जियोफिजिक्स) किंवा इंटरग्रेटेड एम.एस्सी.(एक्सप्लोरेशन जियोफिजिक्स) किंवा एम.एस्सी. (टेक.) (अप्लाइड जियोफिजिक्स)
३) केमिस्ट गट ‘A’ / Chemist, Group A १९
शैक्षणिक पात्रता : एम.एस्सी. (केमिस्ट्री/अप्लाइड केमिस्ट्री/एनालिटिकल केमिस्ट्री).
४) शास्त्रज्ञ ‘B’ (जलविज्ञान), गट ‘A’ / Scientist ‘B’(Hydrogeology), Group ‘A’ २६
शैक्षणिक पात्रता : जियोलॉजी/अप्लाइड जियोलॉ जी/मरीन जियोलॉजी/ हायड्रोजियोलॉजी पदव्युत्तर पदवी.
५) शास्त्रज्ञ ‘B’ (रासायनिक) गट ‘A’ / Scientist ‘B’(Chemical) Group ‘A’ ०१
शैक्षणिक पात्रता : एम.एस्सी. (केमिस्ट्री/अप्लाइड केमिस्ट्री/एनालिटिकल केमिस्ट्री)
६) शास्त्रज्ञ ‘B’ (भूभौतिकी) गट ‘A’ / Scientist ‘B’ (Geophysics) Group ‘A’ ०२
शैक्षणिक पात्रता : एम.एस्सी. (फिजिक्स/अप्लाइड फिजिक्स/जियोफिजिक्स/ मरीन जियोफिजिक्स) किंवा इंटरग्रेटेड एम.एस्सी. (एक्सप्लोरेशन जियोफिजिक्स) किंवा एम.एस्सी.(टेक.) (अप्लाइड जियोफिजिक्स).
वयाची अट : ०१ जानेवारी २०२२ रोजी २१ वर्षे ते ३२ वर्षापर्यंत [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]
परीक्षा फी : २००/- रुपये [SC/ST/PWD/महिला – शुल्क नाही]
अर्ज पद्धती : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : ११ ऑक्टोबर २०२२
पूर्व परीक्षा दिनांक : १९ फेब्रुवारी २०२३ रोजी
मुख्य परीक्षा दिनांक : २४ व २५ जून २०२३ रोजी
अधिकृत संकेतस्थळ : www.upsc.gov.in
जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा