⁠
Jobs

UPSC : केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत नागरी सेवा पूर्व परीक्षा 2023 – एकूण 1105 जागा

UPSC Recruitment 2023 : UPSC नागरी सेवा परीक्षा 2023 ची अधिसूचना प्रसिद्ध झाली आहे. केंद्रीय लोकसेवा आयोग, UPSC ने त्यांच्या अधिकृत वेबसाइट upsc.gov.in वर अधिसूचना जारी केली आहे. यासोबतच परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रियाही सुरू झाली आहे. उमेदवार यूपीएससीच्या वेबसाइटवर जाऊन अर्ज करू शकतात. अर्ज करण्यासाठी २१ फेब्रुवारीपर्यंत संधी देण्यात आली आहे याची नोंद घ्यावी.

एकूण रिक्त पदे : 1105

परीक्षेचे नाव: नागरी सेवा पूर्व परीक्षा 2023
शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी.
वयाची अट: 01 ऑगस्ट 2023 रोजी 21 ते 32 वर्षे [SC/ST:05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

परीक्षा फी : जनरल/ओबीसीसाठी ₹100/- [SC/ST/PWD/महिला:फी नाही]
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.
अर्ज पद्धत : ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 21 फेब्रुवारी 2023 (06:00 PM)
परीक्षा:
पूर्व परीक्षा:
28 मे 2023
मुख्य परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.
अधिकृत संकेतस्थळ : upsc.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

Related Articles

Back to top button