UPSC Recruitment 2023 केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत विविध पदे भरण्यासाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 जून 2023 आहे
एकूण रिक्त जागा : 285
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) सिनियर फार्म मॅनेजर 01
शैक्षणिक पात्रता : (i) M.Sc. (फलोत्पादन/शेती) (ii) 03 वर्षे अनुभव.
2) केबिन सेफ्टी इंस्पेक्टर 20
शैक्षणिक पात्रता : (i) 12वी उत्तीर्ण (ii) 10 वर्षे अनुभव.
3) हेड लायब्रेरियन 01
शैक्षणिक पात्रता : i) पदवीधर (ii) ग्रंथालय विज्ञान मध्ये (iii) 05 वर्षे अनुभव
4) सायंटिस्ट-B 07
शैक्षणिक पात्रता : (i) M.Sc (झूलॉजी) (ii) 03 वर्षे अनुभव
एअर इंडिया एअर सर्विसेस लि. मुंबईत 480 पदांवर भरती
5) स्पेशलिस्ट ग्रेड III (Ophthalmology) 10
शैक्षणिक पात्रता : (i) MBBS (ii) पदव्युत्तर पदवी किंवा डिप्लोमा (ii) 03 वर्षे अनुभव
6) स्पेशलिस्ट ग्रेड III (Psychiatry) 03
शैक्षणिक पात्रता : (i) MBBS (ii) पदव्युत्तर पदवी किंवा डिप्लोमा (ii) 03 वर्षे अनुभव
7) असिस्टंट केमिस्ट 03
शैक्षणिक पात्रता : (i) M.Sc (रसायनशास्त्र/सेंद्रिय रसायनशास्त्र/भौतिक रसायनशास्त्र/ अजैविक रसायनशास्त्र/ विश्लेषणात्मक रसायनशास्त्र/ कृषी रसायनशास्त्र आणि मृदा विज्ञान) (ii) 02 वर्षे अनुभव
8) असिस्टंट लेबर कमिश्नर 01
शैक्षणिक पात्रता : सामाजिक कार्य किंवा कामगार कल्याण किंवा औद्योगिक संबंध किंवा कार्मिक व्यवस्थापन या विषयातील पदव्युत्तर पदवी/डिप्लोमा किंवा LLB (ii) 02 वर्षे अनुभव
9) मेडिकल ऑफिसर 234
शैक्षणिक पात्रता : (i) MBBS (ii) रोटेटिंग इंटर्नशिप पूर्ण
10) GDMO (होमिओपॅथी) 05
शैक्षणिक पात्रता : होमिओपॅथी पदवी
वयाची अट: 01 जून 2023 रोजी 32 ते 40 वर्षांपर्यंत. [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी/EWS: ₹25/- [SC/ST/PH/महिला: फी नाही]
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 01 जून 2023 (11:59 PM)