⁠
Jobs

UPSC : केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत विविध पदाच्या 312 जागांवर भरती

केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत विविध पदे भरण्यासाठी भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख: 13 जून 2024 आहे.
एकूण रिक्त जागा : 312

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) डेप्युटी सुपरिटेंडिंग आर्केलॉजिकल केमिस्ट 04
शैक्षणिक पात्रता :
B.Sc.(Chemistry)+ 03 वर्षे अनुभव किंवा M.Sc.(Chemistry)+01 वर्ष अनुभव
2) डेप्युटी सुपरिटेंडिंग आर्केलॉजिस्ट 67
शैक्षणिक पात्रता :
(i) पदव्युत्तर पदवी (Archaeology/Indian History/in Anthropology) (ii) PG डिप्लोमा/एडवांस डिप्लोमा (Archaeology) (iii) 03 वर्षे अनुभव
3) सिव्हिल हायड्रोग्राफिक ऑफिसर 04
शैक्षणिक पात्रता :
(i) इंजिनिरिंग पदवी (Civil/Computer Science/Information Technology) किंवा पदव्युत्तर पदवी (Mathematics/ Geography/ Geophysics /Computer Applications/ Computer
Science/Informational Technology) (ii) 02 वर्षे अनुभव
4) स्पेशलिस्ट Grade-III 167
शैक्षणिक पात्रता : (i) MBBS (ii) MD/DNB (iii) 03 वर्षे अनुभव
5) डेप्युटी सेंट्रल इंटेलिजन्स ऑफिसर (Technical)(DCIO/Tech) 09
शैक्षणिक पात्रता :
B.E/B.Tech/B.Sc.Engg. (Electronics/ Electronics & Communication or Electronics and Telecommunication/ Computer Science / Computer Engineering / Computer Technology /Computer Science and Engineering / Information Technology / Software Engineering)/AMIE/MCA

6) असिस्टंट डायरेक्टर (Horticulture) 04
शैक्षणिक पात्रता :
(i) M.Sc. (Agriculture/Horticulture/Floriculture) (ii) 02 वर्षे अनुभव
7) असिस्टंट डायरेक्टर Grade-II 46
शैक्षणिक पात्रता :
M.Sc (Chemistry/Industrial Chemistry) किंवा पदवी (Chemical Technology/Chemical Engineering/Food Technology/Textile Technology/Hosiery Technology/Knitting Technology/ Leather Technology) किंवा PG डिप्लोमा (Fruits Technology)
8) इंजिनिअर & शिप सर्व्हेअर-कम-डेप्युटी डायरेक्टर (Technical) 02
शैक्षणिक पात्रता :
(i) सागरी अभियंता अधिकारी वर्ग-1 (स्टीम किंवा मोटर किंवा कंबाइंड स्टीम आणि मोटर) च्या योग्यतेचे प्रमाणपत्र (ii) समुद्रात पाच वर्षांची सेवा ज्यामध्ये मुख्य अभियंता किंवा द्वितीय अभियंता म्हणून एक वर्षाची सेवा.
9) ट्रेनिंग ऑफिसर 08
शैक्षणिक पात्रता :
B.E/B.Tech (Fashion and Apparel / Dress Making / Costume Designing and Dress Making/Fashion Designing / Fashion Technology / Garment Fabrication Technology/Electronic Engineering or Electronics and Communication Engineering) + 02 वर्षे अनुभव किंवा डिप्लोमा (Fashion and Apparel / Dress Making / Costume Designing and Dress Making/Fashion Designing / Fashion Technology / Garment Fabrication Technology/Electronic Engineering or Electronics and Communication Engineering) + 05 वर्षे अनुभव
10) असिस्टंट प्रोफेसर (Urology) 01
शैक्षणिक पात्रता :
(i) भारतीय वैद्यकीय परिषद कायदा, 1956 (102 चा 1956) च्या अनुसूचींपैकी कोणत्याही एकामध्ये समाविष्ट केलेले मूलभूत विद्यापीठ किंवा समकक्ष पात्रता आणि राज्य वैद्यकीय नोंदणी किंवा भारतीय वैद्यकीय नोंदणीमध्ये नोंदणीकृत असणे आवश्यक आहे. (ii) Master Chirurgiae (M. CH. Urology) / DNB (Urology)

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 13 जून 2024 रोजी, 30 ते 50 वर्षांपर्यंत [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी/EWS: ₹25/- [SC/ST/PH/महिला: फी नाही]
पगार : नियमानुसार
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 13 जून 2024 (11:59 PM)

अधिकृत संकेतस्थळ : upsconline.nic.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Related Articles

Back to top button