---Advertisement---

वसई विरार शहर महानगरपालिकेअंतर्गत विविध पदांच्या 198 जागांसाठी भरती

By Chetan Patil

Published On:

Vasai Virar Mahanagarpalika Recruitment
---Advertisement---

वसई विरार शहर महानगरपालिकेअंतर्गत भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार काही पदांसाठी पात्र उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने अर्ज पाठवावा लागणार आहे. तर काही उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे केली जाणार असून उमेदवारांना मुलाखतीसाठी हजर रहावे लागणार आहे. मुलाखतीची तारीख 24 जुलै 2024 ते 31 जुलै 2024 दरम्यान पार पडेल.

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) बालरोगतज्ञ- 02
शैक्षणिक पात्रता :
MD Paed/ DCH/DNB
2) एपिडेमियोलॉजिस्ट 01
शैक्षणिक पात्रता :
MPH/MHA/MBA असलेले कोणतेही वैद्यकीय पदवीधर
3) वैद्यकीय अधिकारी 91
शैक्षणिक पात्रता :
MBBS with MCI Reg./MMC Reg.
4) स्टाफ नर्स 48
शैक्षणिक पात्रता :
GNM/Bsc Nursing
5) बहुउद्देशीय आरोग्य सेवक 56
शैक्षणिक पात्रता :
i) १२ वी सायन्स शाखेचा उत्तीर्ण असणे आवश्यक ii) पॅरामेडिकल बीए प्रशिक्षण अभ्यासक्रम किंवा सॅनिटरी इन्स्पेक्ट कोर्स उत्तीर्ण विद्यार्थी आवश्यक iii) कामाचा अनुभव असल्यास प्राधान्य.

---Advertisement---

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 65 ते 70 वर्षे
नोकरी ठिकाण – वसई विरार
इतका पगार मिळेल :
बालरोगतज्ञ – ७५,०००/-
एपिडेमियोलॉजिस्ट – ३५,०००/-
वैद्यकीय अधिकारी – ७५,०००/-
स्टाफ नर्स – २०,८००/-
बहुउद्देशीय आरोग्य सेवक – १८,७००/-

अर्ज पद्धती : ऑफलाईन (स्टाफ नर्स, बहुउद्देशीय आरोग्य सेवक)
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 24 जुलै 2024 ते 31 जुलै 2024
अर्ज पाठविण्याचा पत्ता – बहुउद्देशिय इमारत, प्रभाग समिती “सी” कार्यालय, चौथा मजला, विरार (पू.)
निवड प्रक्रिया – मुलाखती (बालरोगतज्ञ, मायक्रोबायोलॉजिस्ट (एमडी), एपिडेमियोलॉजिस्ट, वैद्यकीय अधिकारी)
मुलाखतीचा पत्ता – वसई विरार शहर महानगरपालिका, मुख्य कार्यालय, सामान्य परीषद कक्ष, ‘ए’ विंग, सातवा मजला, यशवंत नगर, विरार (प.)
मुलाखतीची तारीख – 24 जुलै 2024
अधिकृत वेबसाईट – https://vvcmc.in/
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now