मे. एस. एन. एन. सर्व्हिसेस संस्था वसई येथे बस चालक पदाच्या एकूण 100 रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया निघाली आहे. यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. चालक पदासाठी महिन्याचे एकत्रित वेतन रु. 20,000/- पर्यंत असेल.
एकूण जागा : १००
पदाचे नाव : चालक
अनुभव : किमान ३ वर्षे बॅच व बिल्ला
वयोमर्यादा – 55 वर्षांपर्यंत
शारीरिक:
उंची १५७ सेमी,
वजन ५० किलो,
छाती – ८४ सेमी.
नोकरी ठिकाण – वसई
वेतनश्रेणी – रु. 20.000/-
परीक्षा शुल्क – रु. 100/-
अर्ज पद्धती : ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता : मे. एस. एन. एन. सर्व्हिसेस वाहतूक भवन, मध्यवर्ती कार्यालय गावदेवी, सातिवली, वसई (प.) – 401208
अधिकृत संकेतस्थळ : www.vvcmc.in
जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लिक करा
Comments are closed.