महिला व बाल विकास विभागात पदवीधरांसाठी मोठी संधी..

Published On: ऑगस्ट 20, 2022
Follow Us

WCDD Recruitment 2022 : महिला व बाल विकास विभाग गोंदिया येथे विविध पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकतो. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ०१ सप्टेंबर २०२२ आहे.

एकूण जागा : १६

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

१) सहाय्यक / Assistant ०८
शैक्षणिक पात्रता :
०१) किमान पदवीधर असावा ०२) संगणकाचे ज्ञान आवश्यक (MS-CIT) परीक्षा उत्तीर्ण ०३) इंग्लिश टायपिंग ४० श.प्र.मि. ०४) मराठी टायपिंग ४० श.प्र.मि. ०५) अनुभव असल्यास प्राधान्य

२) बहुउद्देशीय कर्मचारी / Multi-Purpose Staff ०८
शैक्षणिक पात्रता :
०१) किमान पदवीधर असावा ०२) संगणकाचे ज्ञान आवश्यक (MS-CIT) परीक्षा उत्तीर्ण ०३) इंग्लिश टायपिंग ४० श.प्र.मि. ०४) मराठी टायपिंग ४० श.प्र.मि. ०५) अनुभव असल्यास प्राधान्य

वयाची अट : २५ वर्षे ते ४५ वर्षापर्यंत.

परीक्षा फी : फी नाही

वेतनमान (Pay Scale) : १०,०००/- रुपये ते १२,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : गोंदिया (महाराष्ट्र)
अर्ज पाठविण्याचा पत्ता : जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, गोंदिया.
अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक : ०१ सप्टेंबर २०२२ 

अधिकृत संकेतस्थळ : www.gondia.gov.in

जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लिक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now