वेस्टर्न कोलफिल्ड लि.मध्ये 875 जागांवर भरती ; 10वी उत्तीर्णही अर्ज करू शकतो..
WCL Bharti 2023 : वेस्टर्न कोलफिल्ड लि. मध्ये विविध पदे भरण्यासाठी भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवार WCL च्या वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतो. अर्ज सुरु होण्याची तारीख 01 सप्टेंबर 2023 आहे. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 सप्टेंबर 2023 ही आहे. WCL Recruitment 2023
एकूण रिक्त जागा : 875
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
ITI ट्रेड अप्रेंटिस
1) COPA 224
शैक्षणिक पात्रता : संबंधित ट्रेड मध्ये ITI.
2) फिटर 222
शैक्षणिक पात्रता : संबंधित ट्रेड मध्ये ITI.
3) इलेक्ट्रिशियन 225
शैक्षणिक पात्रता : संबंधित ट्रेड मध्ये ITI.
4) वेल्डर (G&E) 52
शैक्षणिक पात्रता : संबंधित ट्रेड मध्ये ITI.
5) सर्व्हेअर 09
शैक्षणिक पात्रता : संबंधित ट्रेड मध्ये ITI.
6) मेकॅनिक (डिझेल) 42
शैक्षणिक पात्रता : संबंधित ट्रेड मध्ये ITI.
7) वायरमन 19
शैक्षणिक पात्रता : संबंधित ट्रेड मध्ये ITI.
8) ड्राफ्ट्समन (सिव्हिल) 08
शैक्षणिक पात्रता : संबंधित ट्रेड मध्ये ITI.
9) पंप ऑपरेटर कम मेकॅनिक 06
शैक्षणिक पात्रता : संबंधित ट्रेड मध्ये ITI.
10) टर्नर 03
शैक्षणिक पात्रता : संबंधित ट्रेड मध्ये ITI.
11) मशीनिस्ट 05
शैक्षणिक पात्रता : संबंधित ट्रेड मध्ये ITI.
फ्रेशर ट्रेड अप्रेंटिस
1) सिक्योरिटी गार्ड 60
शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण.
वयाची अट: 16 सप्टेंबर 2023 रोजी 18 ते 25 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : फी नाही
इतका पगार मिळेल?
ITI ट्रेड अप्रेंटिस- 7700 ते 8050/-
फ्रेशर ट्रेड अप्रेंटिस- 6000/-
नोकरी ठिकाण: महाराष्ट्र & मध्यप्रदेश
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज सुरु होण्याची तारीख : 01 सप्टेंबर 2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 16 सप्टेंबर 2023 (05:00 PM)