Jobs
रेल्वेत असिस्टंट लोको पायलट पदांच्या 279 जागांसाठी भरती
WCR Recruitment 2023 पश्चिम-मध्य रेल्वे मध्ये भरती निघाली असून यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदानुसार पात्र उमेदवाराने ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जून 2023 आहे.
रिक्त पदाचे नाव : असिस्टंट लोको पायलट / Assistant Loco Pilot
आवश्यक पात्रता : मॅट्रिक पास प्लस ०१) विशिष्ट ट्रेड्स/अॅक्ट अप्रेंटिसशिपमधील ITI, किंवा ITI च्या बदल्यात मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/ऑटोमोबाईल इंजिनीअरिंगमधील डिप्लोमा.
वयाची अट : 01 जानेवारी 2023 रोजी 42 वर्षापर्यंत [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : फी नाही
पगार : 19,900/- रुपये.
नोकरी ठिकाण : मध्य प्रदेश
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 30 जून 2023
अधिकृत संकेतस्थळ : www.wcr.indianrailways.gov.in