---Advertisement---

8वी पास/नापाससाठी सरकारी नोकरीची संधी.. तब्बल 50 हजारापर्यंतचे वेतन मिळेल

By Chetan Patil

Published On:

---Advertisement---

Wellington Cantt Recruitment 2022 : 8 वी पास/नापास उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची मोठी संधी चालून आलीय. संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या वेलिंग्टन कॅन्टोन्मेंट बोर्डामध्ये काही रिक्त पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 2 डिसेंबर 2022 आहे.

एकूण जागा : ०४

---Advertisement---

रिक्त पदाचे नाव : साफसफाई

शैक्षणिक पात्रता :
8वी पास/नापास
साफसफाईच्या कामात प्रवीण असणे आवश्यक आहे.
शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या तंदुरुस्त असणे आवश्यक आहे.

वयो मर्यादा : 21 ते 30

निवड प्रक्रिया :
गुणवत्तेच्या अंतिम क्रमासाठी केवळ कौशल्य चाचण्या विचारात घेतल्या जातील आणि कोणतीही लेखी परीक्षा होणार नाही.
वरीलपैकी कोणत्याही पदासाठी मुलाखत घेतली जाणार नाही.

परीक्षा फी : 150

पगार : 15,700-50,000/

अर्ज करण्याची पद्धती : कृपया जाहिरात पाहावी..

अर्ज करण्याची अंतिम तारीख : 2 डिसेंबर 2022
अधिकृत संकेतस्थळ : wellington.cantt.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now