---Advertisement---

WCL वेस्टर्न कोलीफिल्ड लि.नागपूर येथे २११ जागांसाठी भरती

By Chetan Patil

Published On:

WCL
---Advertisement---

वेस्टर्न कोलीफिल्ड लिमिटेड नागपूर येथे विविध पदांच्या २११ जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २० नोव्हेंबर २०२१ आहे.

एकूण जागा : २११

 पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता : 

१) मायनिंग सरदार – ४४
शैक्षणिक पात्रता : ०१) मायनिंग सरदारशिपचे वैध प्रमाणपत्र, प्रथमोपचार आणि गॅस चाचणी सह ०३ वर्षे अनुभव. i) खनन व खाण सर्वेक्षणात पदविका ii) डीजीएमएसने दिलेले ओव्हरमॅन कॉम्पिटेंसी प्रमाणपत्र किंवा ०२) डीजीएमएसद्वारे जारी केलेले गॅस चाचणी प्रमाणपत्र ०३) वैध प्राथमिक उपचार प्रमाणपत्र

२) सर्व्हेयर -१६७
शैक्षणिक पात्रता : ०१) मॅट्रिक ०२) खनन व खाण सर्वेक्षणात पदविका ०३) डीजीएमएसद्वारे जारी केलेले सर्व्हेयर प्रमाणपत्र

वयो मर्यादा  : ११ ऑक्टोबर २०२१​​​​​​ रोजी किमान १८ वर्षे ते ३० वर्षे[SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]

परीक्षा फी : फी नाही

वेतनमान (Stipend) : ३४,३९१.६५/- रुपये ते ३१,८५२.५६/- रुपये.

नोकरी ठिकाण : नागपूर (महाराष्ट्र)

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अधिकृत संकेतस्थळ : www.westerncoal.in

जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लिक करा

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now