---Advertisement---

पश्चिम रेल्वेत परिक्षेशिवाय नोकरीची संधी – पदवीधर अट

By Chetan Patil

Published On:

---Advertisement---

Western Railway Bharti 2020

कोरोना संकटाच्या काळातही भारतीय रेल्वेमध्ये पदवीधरांना नोकरीची सुवर्णसंधी मिळत आहे. रेल्वे रिक्रूटमेंट सेलने (आरआरसी) पश्चिम रेल्वेमध्ये जुनियर टेक्निकल एसोसिएट (Junior Technical Associate) ची विविध पदांवर भरती काढली आहे. यासाठी rrc-wr.com एक अधिसूचना जारी केली आहे.

एकूण पदांची संख्या : 41

पदांचे नाव :
१) कनिष्ठ तांत्रिक सहकारी (वर्क्स) – 19 पदे
२) कनिष्ठ तांत्रिक सहकारी (विद्युत) – 12 पदे
३) कनिष्ठ तांत्रिक सहकारी (दूरसंचार / एस अँड टी) – 10 पदे

आवश्यक पात्रता : [General: 60% गुण, OBC: 55% गुण, SC/ST: 50% गुण]

  1. पद क्र.1: सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा/पदवी किंवा B.Sc (सिव्हिल इंजिनिअरिंग).
  2. पद क्र.2: मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग डिप्लोमा/पदवी.
  3. पद क्र.3: इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स /इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजी/ कम्युनिकेशन / कॉम्पुटर सायन्स/ कॉम्पुटर इंजिनिअरिंग डिप्लोमा/पदवी.

वय मर्यादा :
वयोमर्यादा किमान 18 वर्षे आणि जास्तीत जास्त 33 (सामान्य), 36 (ओबीसी) आणि 38 (एससी, एसटी) वर्षे ठेवली गेली आहे.
22 जुलै 2020 पर्यंत वय ग्राह्य धरलं जाईल.

अर्ज फी :
अनुसूचित जाती, जमाती, ओबीसी, महिला, अल्पसंख्याक आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या उमेदवारांसाठी 250 रुपये. सामान्य श्रेणीसाठी हे 500 रुपये आहे. पात्र असल्याचे आढळून आल्यानंतर आणि पर्सनॅलिटी/ इंटेलिजेंस टेस्टमध्ये हजेरी लावून फी परत केली जाईल.

मानधन / Pay Scale :
२५,००० ते ३०,०००

अर्ज माहिती :
या भरती प्रक्रियेत सामील होण्यासाठी उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करावा लागेल.

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख : 22 ऑगस्ट 2020

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification) : पाहा

Online अर्ज : Apply Online

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now

1 thought on “पश्चिम रेल्वेत परिक्षेशिवाय नोकरीची संधी – पदवीधर अट”

Comments are closed.