Western Railway Recruitment 2022 : पश्चिम रेल्वेने विविध विभागांमध्ये तब्बल ३६१२ पदांसाठी भरती निघाली आहे. या पदांसाठी (Western Railway Bharti 2022) अर्ज करू इच्छिणारे इच्छुक आणि पात्र उमेदवार रेल्वे rrc-wr.com च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज प्रक्रिया उद्यापासून म्हणजेच 28 मे पासून सुरू होईल. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २७ जून २०२२ आहे.
एकूण जागा : ३६१२
पदाचे नाव आणि पदसंख्या :
१) फिटर/ Fitter ९४१
२) वेल्डर/ Welder ३७८
३) सुतार/ Carpenter २२१
४) पेंटर/ Painter १२३
५) डिझेल मेकॅनिक/ Diesel Mechanic २०९
६) मेकॅनिक (मोटार व्हेईकल)/ Mechanic (Motor Vehicle) १५
७) इलेक्ट्रिशिअन/ Electrician ६३९
८) इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक/ Electronic Mechanic ११२
९) वायरमन/ Wireman १४
१०) Reff. & AC मेकॅनिक/ Reff. & AC Mechanic १४७
११) पाईप फिटर / १८६
१२) प्लंबर/ plumber १८६
१३) ड्राफ्ट्समन (सिव्हिल)/ Draughtsman (Civil) १२६
१४) PASAA ८८
१५) स्टेनोग्राफर / Stenographer २५२
१६) मशिनिस्ट/ Mechanist ०८
१७) टर्नर/ Turner ३७
शैक्षणिक पात्रता :
उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून 10वी उत्तीर्ण असावा. तसेच, संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
वयाची अट : २७ जून २०२२ रोजी १८ ते २४ वर्षे [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]
परीक्षा फी : १००/- रुपये [SC/ST/PWD/महिला – शुल्क नाही]
नोकरी ठिकाण : पश्चिम रेल्वे (महाराष्ट्र)
अर्ज पद्धती : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : २७ जून २०२२
अधिकृत संकेतस्थळ : www.wr.indianrailways.gov.in
जाहिरात (Notification) : येथे क्लीक करा
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा