⁠
Jobs

10वी+ITI पाससाठी तब्बल 5395 जागांसाठी मेगाभरती, आताच अर्ज करा

Yantra India Limited Nagpur Bharti 2023 : यंत्र इंडिया लिमिटेड (Yantra India Limited (YIL)मध्ये भरती निघाली आहे. तब्बल 5395 जागांसाठी ही भरती होणार असून यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 एप्रिल 2023 (11:59 PM) आहे.

एकूण रिक्त पदे :5395

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) आयटीआय / Non- ITI 1887
शैक्षणिक पात्रता :
10वी परीक्षा उत्तीर्ण किंवा समतुल्य

2) आयटीआय / Ex- ITI 3508
शैक्षणिक पात्रता :
NCVT किंवा SCVT द्वारे मान्यताप्राप्त कोणत्याही संस्थेमधून संबंधित ट्रेड चाचणी उत्तीर्ण (किमान 50% गुणांसह 10 वी परीक्षा उत्तीर्ण किंवा समतुल्य)

वयाची अट : १५ वर्षे ते २४ वर्षापर्यंत [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]
परीक्षा फी : 200 रुपये /-[SC/ST/PWD/Transgender/महिला: ₹100/-]
पगार (Pay Scale) : 6000/- रुपये ते 7000/- रुपये.

निवडीची पद्धत –
निवड लेखी परीक्षा/मेरिट लिस्टवर आधारित असेल.

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 30 मार्च 2023 14 एप्रिल 2023 (11:59 PM)
अधिकृत संकेतस्थळ : www.yantraindia.co.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी :
येथे क्लीक करा
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

Related Articles

Back to top button