---Advertisement---

जिल्हा परिषद गोंदिया येथे ५६६ जागांसाठी भरती

By Chetan Patil

Published On:

zp gondia recruitment 2021
---Advertisement---

जिल्हा परिषद गोंदिया येथे सनदी लेखापाल पदाच्या ५६६ जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती करिता नोकरी ठिकाण गोंदिया आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 ऑगस्ट 2021 आहे.

एकूण जागा : ५६६

पदाचे नाव : सनदी लेखापाल/ Chartered Accountant (CA)

शैक्षणिक पात्रता : चार्टर्ड अकाउंटंट उमेदवार अर्ज करु शकतात.

परीक्षा फी : फी नाही

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : गोंदिया (महाराष्ट्र)

अर्ज पद्धती : ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता : जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष, सस्वच्छ भारत मिशन (ग्रामीण), पतंगा मैदान, आमगाव रोड, प्रशासकीय इमारत १ ला मजला, जिल्हा परिषद गोंदिया – ४४१६०१.

अधिकृत संकेतस्थळ : www.zpgondia.gov.in

जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लिक करा

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now