ZP Latur Bharti 2023 : जिल्हा परिषद लातूर अंतर्गत आरोग्य विभागमध्ये भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. यासाठी पात्र उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 20 एप्रिल 2023 आहे.
एकूण रिक्त पदे : 36
रिक्त पदाचे नाव : अर्धवेळ स्त्री परिचर
आवश्यक शैक्षणिक पात्रता :
01) उमेदवार सुशिक्षित असणे आवश्यक आहे
02) आरोग्यदृष्टया पात्र असल्याचे संबंधित वैद्यकीय अधिकारी यांचे प्रमाणपत्र.
वयाची अट : वय 45 वर्षापेक्षा अधिक व 18 वर्षापेक्षा कमी नसावे.
परीक्षा शुल्क : परीक्षा फी नाही
पगार : 3.000/- रुपये दरमहा मानधन दिले जाईल.
नोकरी ठिकाण : लातूर (महाराष्ट्र)
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक : 20 एप्रिल 2023
अर्ज पाठविण्याचा पत्ता : आरोग्य विभाग, जिल्हा परिषद लातूर.