⁠  ⁠

पालघर जिल्हा परिषदेत अंतर्गत 1891 जागांसाठी भरती

Chetan Patil
By Chetan Patil 1 Min Read
1 Min Read

ZP Palghar Recruitment 2024 : पालघर जिल्हा परिषदेत अंतर्गत भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलीय. त्यानुसार पात्र उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने अर्ज पाठवावा लागणार आहे. अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 23 ऑगस्ट 2024 आहे.
एकूण रिक्त जागा : 1891

1) प्राथमिक शिक्षक (कंत्राटी)
शैक्षणिक पात्रता:
HSC, D.Ed./D.El.Ed/D.T.Ed./TCH, TET / CTET पेपर 1
2) पदवीधर प्राथमिक शिक्षक (कंत्राटी)
शैक्षणिक पात्रता:
D.Ed./D.El.Ed/D.T.Ed./TCH किंवा B.Ed./B.A.Ed./B.Sc.Ed., TET/CTET पेपर 2 -TAIT

वयाची अट: —
परीक्षा फी : फी नाही
पगार : 20,000/-

नोकरी ठिकाण: पालघर
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता: शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जि. प. पालघर नवीन जिल्हा परिषद इमारत, दालन क्र. 17,कोळगाव, पालघर, बोईसर रोड, पालघर (प.)
अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख: 23 ऑगस्ट 2024
अधिकृत संकेतस्थळ : www.zppalghar.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Share This Article