Total: पदांची संख्या नमूद नाही.
पदाचे नाव: लिपिक
शैक्षणिक पात्रता: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) संगणक ज्ञान
वयाची अट: 01 फेब्रुवारी 2019 रोजी 18 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: महाराष्ट्र, गुजरात & कर्नाटक
Fee: फी नाही.
परीक्षा: 10 मार्च 2019
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 20 फेब्रुवारी 2019
जाहिरात (Notification): पाहा
Online अर्ज: Apply Online [Starting: 14 फेब्रुवारी 2019]