---Advertisement---

मुंबई पोर्ट ट्रस्टमध्ये विविध पदांची भरती ; पगार 2 लाखाहून अधिक

By Chetan Patil

Published On:

MPT Bharti 2022
---Advertisement---

MPT Recruitment 2022 : मुंबई पोर्ट ट्रस्ट (Mumbai Port Trust) मुंबई येथे काही रिक्त पदे भरण्यासाठी अर्ज आमंत्रित केले आहे. यासाठीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज पोहचण्याची अंतिम अंतिम दिनांक २१ ऑक्टोबर २०२२ आहे.

एकूण जागा : 18

---Advertisement---

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

१) वरिष्ठ उपमुख्य वैद्यकीय अधिकारी (ऍनेस्थेसिया) / Sr. Deputy Chief Medical Officer (Anaesthesia) ०८
शैक्षणिक पात्रता :
०१) मान्यताप्राप्त विद्यापीठातून एमबीबीएस पदवी ०२) मान्यताप्राप्त विद्यापीठातून निर्दिष्ट विशिष्टतेमध्ये पदव्युत्तर वैद्यकीय पदवी ०३) १० वर्षे अनुभव

२) वरिष्ठ उपमुख्य वैद्यकीय अधिकारी (शस्त्रक्रिया) / Sr. Deputy Chief Medical Officer (Surgery) ०८
शैक्षणिक पात्रता :
०१) मान्यताप्राप्त विद्यापीठातून एमबीबीएस पदवी ०२) मान्यताप्राप्त विद्यापीठातून निर्दिष्ट विशिष्टतेमध्ये पदव्युत्तर वैद्यकीय पदवी ०३) १० वर्षे अनुभव

३) वरिष्ठ कल्याण अधिकारी / Senior Welfare Officer ०२
शैक्षणिक पात्रता :
०१) मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्थेतून पदवी ०२) मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्थेतून सामाजिक विज्ञान मध्ये पदवी किंवा डिप्लोमा ०३) ०५ वर्षे अनुभव

परीक्षा फी : फी नाही
वेतनमान (Pay Scale) : १०,७५०/- रुपये ते २,२०,०००/- रुपये.
नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

अर्ज पद्धती : ऑफलाईन/ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : २१ ऑक्टोबर २०२२
अर्ज पाठविण्याचा पत्ता (Senior Welfare Officer) : Senior Welfare Officer- Secretary, General Administration Department, Port House, 2nd Floor, Shoorji Vallabhdas Marg, Mumbai – 400001.

अधिकृत संकेतस्थळ :
भरतीची जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
ऑनलाईन (Apply Online – Sr. Deputy Chief Medical Officer) अर्ज : येथे क्लिक करा

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now