जळगाव महानगरपालिकामध्ये विविध पदांच्या २४ जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्ष्यात असू द्या, अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २८ जून २०२१ आहे.
एकूण जागा : २४
पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
१) वैद्यकीय अधिकारी/ Medical Officer ०८
शैक्षणिक पात्रता : एमबीबीएस – एमएमसी नोंदणी
२) अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी/ Part Time Medical Officer ०१
शैक्षणिक पात्रता : एमबीबीएस – एमएमसी नोंदणी, पेडियाट्रिशियन, जनरल फिजीशियन
३) एएनएम/ ANM ०३
शैक्षणिक पात्रता : ०१) एएनएम कोर्ससह १० वी पास एमएनसी नोंदणी आवश्यक आहे. ०२) अनुभव असल्यास प्राधान्य दिले जाईल.
४) स्टाफ नर्स/ Staff Nurse ०२
शैक्षणिक पात्रता : ०१) बी.एससी. / जी.एन.एम कोर्स पूर्ण असणे आवश्यक आहे. ०२) महाराष्ट्र नर्सिंग कौन्सीलकडील रजिस्ट्रेशन आवश्यक.
५) फार्मासिस्ट/ Pharmacist ०२
शैक्षणिक पात्रता : डी.फार्म / बी.फार्म.
६) जिल्हा फार्मासिस्ट (एनटीईपी विभाग)/ District Pharmacist (NTEP Department) ०१
शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठकडून फार्मसी मध्ये पदवी / पदविका ०१) ०१ वर्षे अनुभव.
७) प्रयोगशाळा तंत्रज्ञ/ Lab Technician ०३
शैक्षणिक पात्रता : बी.एस्सी., डीएमएलटी पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
८) गुणवत्ता कार्यक्रम सहाय्यक/ Quality Programme Assistant ०२
शैक्षणिक पात्रता : ०१) कोणत्याही शाखेत पदवी ०२) मराठी व इंग्रजी टंकलेखन ३० श.प्र.मि. ०३) MS-CIT
९) लेखापाल/ Accountant ०१
शैक्षणिक पात्रता : ०१) कॉमर्स मध्ये पदवी. ०२) ०२ वर्षे अनुभव. ०३) अनुभव असल्यास प्राधान्य दिले जाईल.
१०) क्षयरोग आरोग्य विझिटर/ Tuberculosis Health Visitor ०१
शैक्षणिक पात्रता : विज्ञान विषयात पदवीधर
वयोमर्यादा : ३८ ते ७० वर्षे
परीक्षा शुल्क : १५०/- रुपये [मागासवर्गीय – १००/- रुपये]
वेतनमान (Pay Scale) :
१) वैद्यकीय अधिकारी – ६०,०००/-
२) अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी – ३०,०००/-
३) एएनएम – १८,०००/-
४) स्टाफ नर्स – २०,०००/-
५) फार्मासिस्ट – १७,०००/-
६) जिल्हा फार्मासिस्ट (एनटीईपी विभाग) – १७,०००/-
७) प्रयोगशाळा तंत्रज्ञ – १७,०००/-
८) गुणवत्ता कार्यक्रम सहाय्यक – १७,०००/-
९ लेखापाल -१८,०००/-
१० क्षयरोग आरोग्य विझिटर -१८,०००/-
अर्ज कसा करावा?
अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख २८ जून २०२१ आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता : पहिला मजला, कै. डी. बी जैन मनपा हॉस्पिटल, शिवाजीनगर , जळगाव, पिन कोड – ४२५००१. शहर लेखा व्यवस्थापक याचे कार्यालय
अर्ज पोस्ट, स्पीड पोस्ट, किंवा कुरियर ने विहीत मुदतीत प्राप्त झाले तरच त्या अर्जाचा विचार करण्यात येईल. कोरोना १९ विषाणु प्रादुर्भाव लक्षात घेता अर्ज इतरत्र माध्यमाने किंवा बायहॅन्ड स्विकारण्यात येणार नाही याची नोंद घ्यावी
अधिकृत संकेतस्थळ : www.jcmc.gov.in
जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लिक करा