MADC महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी लि.मुंबई येथे विविध पदांची भरती

Published On: जुलै 15, 2021
Follow Us
madc recruitment 2021

महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी लिमिटेड मुंबई येथे विविध पदांच्या ०४ जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २६ जुलै २०२१ आहे.

एकूण जागा : ०४

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

१) सहाय्यक खाते अधिकारी- ०१
शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठापासून वाणिज्य मध्ये बॅचलर डिग्री ०२) सी.ए. (इंटरमीडिएट) / आयपीसीसी उत्तीर्ण / एमबीए (वित्त) किंवा एम.कॉम. ०३) MS-CIT ०४) ०८ वर्षे अनुभव.

२) वरिष्ठ खाते लिपिक – ०१
शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठापासून वाणिज्य मध्ये बॅचलर डिग्री ०२) वाणिज्य मध्ये पदव्युत्तर पदवी (एम.कॉम) ०३) MS-CIT ०४) ०५ वर्षे अनुभव.

३) लेखा लिपिक – ०१
शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठापासून वाणिज्य मध्ये बॅचलर डिग्री ०२) वाणिज्य मध्ये पदव्युत्तर पदवी (एम.कॉम) ०३) MS-CIT ०४) ०२ वर्षे अनुभव.

४) उपमुख्य अग्निशमन अधिकारी- ०१
शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठापासून अग्निशमन अभियांत्रिकी मध्ये पदवी किंवा कोणत्याही शाखेत पदवी सह अग्निशमन अभियांत्रिकी मध्ये डिप्लोमा ०२) ०७ वर्षे अनुभव.

वयोमर्यादा : २८ ते ४५ वर्षे

परीक्षा शुल्क : नाही

वेतनमान (Pay Scale) :

१) सहाय्यक खाते अधिकारी- ९३०० ते ३४,८००/-
२) वरिष्ठ खाते लिपिक – ५२०० ते २०,२००/-
३) लेखा लिपिक – ५२०० ते २०,२००/-
४) उपमुख्य अग्निशमन अधिकारी- १५,६०० ते ३९,१००/-

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

अर्ज पद्धती : ऑफलाईन

अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख : २६ जुलै २०२१ आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता : Vice Chairman and Managing Director 8th Floor, Centre-1, World Trade Centre, Cuffe Parade Mumbai-400005.

अधिकृत संकेतस्थळ : www.madcindia.org

जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लिक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now