---Advertisement---

MDACS मुंबई जिल्हा एड्स नियंत्रण संस्थामध्ये भरती

By Chetan Patil

Published On:

mdacs recruitment 2021
---Advertisement---

मुंबई जिल्हा एड्स नियंत्रण संस्थामध्ये विविध पदांच्या ०२ जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. केअर समन्वयक पदांची मुलाखत दिनांक १९ जुलै २०२१ रोजी आहे. उपसंचालक पदांची अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २३ जुलै २०२१ आहे.

एकूण जागा : ०२

---Advertisement---

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

१) केअर समन्वयक ०१
शैक्षणिक पात्रता : ०१) इंटरमेडिएट (१२ वी परीक्षा उत्तीर्ण) लेव्हल शिक्षण ०२) ती / तो एक पीएलएचए असावा

२) उपसंचालक ०१
शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठातून सामाजिक विज्ञान (समाजशास्त्र, मानववंशशास्त्र / मानसशास्त्र / सामाजिक कार्य / सार्वजनिक प्रशासन.) मध्ये पदव्युत्तर पदवी ०२) MS-CIT ०३) ०५ वर्षे अनुभव

परीक्षा शुल्क :शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : ६,०००/- रुपये ते ३६,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

निवड प्रक्रिया : मुलाखत

अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २३ जुलै २०२१ आहे.

मुलाखतीचे ठिकाण व अर्ज पाठविण्याचा पत्ता : Project Director, Mumbai Districts AIDS Control Socity, Acworth Complex , R.A. kidwai marg, Wadala (W), Mumbai – 400031.

अधिकृत संकेतस्थळ : www.mdacs.org.in

जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लिक करा

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now