बँक ऑफ इंडियात विविध रिक्त पदांची भरती, ८ वी ते पदवी उत्तीर्णांना संधी

Published On: ऑगस्ट 26, 2021
Follow Us

बँक ऑफ इंडिया मध्ये विविध पदांच्या १८ जागांसाठी भरती प्रक्रिया निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑललाईन करायचा आहे. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ०८ सप्टेंबर २०२१ आहे.

एकूण जागा : १८

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता : 

१) प्राध्यापक/ Faculty ०३
शैक्षणिक पात्रता :  ०१) पदवी, पदविका ०२) ०२ वर्षे अनुभव.

२) कार्यालय सहाय्यक/ Office Assistant ०६
शैक्षणिक पात्रता : पदवी

३) कार्यालय परिचर/ Office Attendant ०३
शैक्षणिक पात्रता : १० वी परीक्षा उत्तीर्ण

४) वॉचमन कम माळी/ Watchman cum Gardener ०६
शैक्षणिक पात्रता : ८ वी परीक्षा उत्तीर्ण

वयो मर्यादा : ०८ सप्टेंबर २०२१ रोजी १८ ते ६३

परीक्षा शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) :

प्राध्यापक – 20,000/-
कार्यालय सहाय्यक – 15,000/-
कार्यालय परिचर – 8,000/-
वॉचमन कम माळी – 5,000/-

नोकरी ठिकाण : खंडवा, बुरहानपूर, खरगोन

अर्ज पद्धती : ऑफलाईन

अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक : ०८ सप्टेंबर २०२१

अर्ज पाठविण्याचा पत्ता : The Zonal Manager, Bank of India, Khandwa Zone.

अधिकृत संकेतस्थळ : www.bankofindia.co.in

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Comments are closed.