भारतीय रेल्वेत विविध पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 नोव्हेंबर 2026 (11:59 PM) निश्चित करण्यात आली आहे. RRB NTPC Recruitment 2026
एकूण रिक्त जागा : 3548
पदाचे नाव आणि पदसंख्या :
- चीफ कमर्शियल कम तिकीट सुपरवाइजर- 127
- गुड्स ट्रेन मॅनेजर – 2750
- ज्युनियर अकाउंट असिस्टंट कम टाइपिस्ट – 300
- सिनियर क्लर्क (लिपिक) कम टायपिस्ट – 371
शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: पदवीधर
पद क्र.2: पदवीधर
पद क्र.3: (i) पदवीधर (ii) संगणकावर इंग्रजी/हिंदीमध्ये टायपिंग प्रवीणता आवश्यक.
पद क्र.4: (i) पदवीधर (ii) संगणकावर इंग्रजी/हिंदीमध्ये टायपिंग प्रवीणता आवश्यक.
वयोमर्यादा : 01 जानेवारी 2027 रोजी, 18 ते 33 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी//EWS: ₹500/- [SC/ST/ExSM/ट्रान्सजेंडर/EBC/महिला: ₹250/-]
पगार : 29200/- ते 35400/-
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 06 नोव्हेंबर 2026 (11:59 PM)
अधिकृत संकेतस्थळ : www.rrbapply.gov.in
जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा









