---Advertisement---

SECL मध्ये क्लार्क पदाच्या १९६ जागांसाठी भरती ; १० वी पास असलेल्यांना नोकरीची संधी

By Chetan Patil

Published On:

WCL
---Advertisement---

दहावी पास असलेल्या तरुणांसाठी नोकरीची संधी आहे. साऊथ इस्टर्न कोलफील्डस लिमिटेडच्यावीतनं क्लार्क पदासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. एकूण १९६ जागांसाठी ही भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. उमेदवार १६ सप्टेंबरपर्यंत अर्ज सादर करु शकतात. ऑनलाईन ई-मेलद्वारे अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १६ सप्टेंबर २०२१ आहे.

एकूण जागा : १९६

---Advertisement---

पदाचे नाव : लिपिक श्रेणी-III/ Clerk Grade-III

शैक्षणिक पात्रता : साऊथ इस्टर्न कोल्ड फील्ड्सनं जारी केलेल्या नोटिफिकेशननुसार दहावी उत्तीर्ण उमेदवार आणि तीन वर्ष कंपनीतील कामकाजाचा अनुभव असणारे उमेदवार अर्ज दाखल करु शकतात.

परीक्षा फी : फी नाही

वेतनमान (Stipend) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : बिलासपूर (छत्तीसगड)

निवड प्रक्रिया
उमेदवारांकडून अर्ज प्राप्त झाल्यानंतर लेखी परीक्षेचं आयोजन केलं जाणार आहे. लेखी परीक्षा झाल्यानंतर उमदेवारांची संगणक क्षमता चाचणी घेतली जाईल, त्यानंतर उमेदवारांची निवड केली जाणार आहे.

अर्ज पद्धती : ऑनलाईन ई-मेलद्वारे

E-Mail ID : [email protected]

अधिकृत संकेतस्थळ : www.secl-cil.in

जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लिक करा

 

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now

Comments are closed.