Mumbai वीरमाता जिजाबाई टेक्नॉलॉजिकल इन्स्टिट्यूट (VJTI) मध्ये विविध पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली असून मुलाखतीद्वारे भरती केली जाणार आहे.
एकूण जागा: 3 पोस्ट
पदाचे नाव:
इलेक्ट्रिशियन
शैक्षणिक पात्रता : ITI (आयटीआय)
लिपिक आणि मॅट्रॉन
शैक्षणिक पात्रता :कोणतीही पदवीधर
वेतनमान (Pay Scale) : 15600 – 18000 (प्रति महिना)
नोकरी ठिकाण : मुंबई
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 28 मार्च, 2022
अधिकृत संकेतस्थळ : www.vjti.ac.in
अर्ज कसा करावा: इच्छुक उमेदवारांनी 28 मार्च 2022 रोजी सकाळी 11 वाजता रजिस्ट्रार कार्यालयात मुलाखतीसाठी हजर राहावे. मुलाखतीच्या वेळी उमेदवाराने त्यांचा अपडेट केलेला बायोडाटा, मूळ शिक्षण आणि अनुभवाचे प्रमाणपत्र, नवीनतम वेतन स्लिप आणि 2 रंगीत पासपोर्ट आकाराचे फोटो सोबत बाळगणे आवश्यक आहे.
नोकरी ठिकाण: वीरमाता जिजाबाई टेक्नॉलॉजिकल इन्स्टिट्यूट (केंद्रीय तंत्रज्ञान संस्था राज्य) एच. आर. महाजनी मार्ग माटुंगा, मुंबई
हे देखील वाचा :
- सतीश धवन स्पेस सेंटर मार्फत विविध पदांसाठी भरती; 10वी ते पदवीधरांना संधी
- केंद्रीय वखार महामंडळात विविध पदाच्या 327 जागांसाठी भरती
- रेल्वेत विविध पदांच्या 5236 जागांसाठी मेगाभरती; 12वी ते पदवीधरांना नोकरीची संधी..
- CRPF मार्फत 521 जागांसाठी भरती ; 10वी, 12वी उत्तीर्णांना संधी
- भारतीय रेल्वेत विविध पदांच्या 3548 जागांसाठी भरती ; पदवीधरांना मोठी संधी









