केंद्रीय वखार महामंडळात विविध पदाच्या 327 जागांसाठी भरती

Published On: ऑक्टोबर 17, 2026
Follow Us

केंद्रीय वखार महामंडळात विविध पदे भारण्यासाठी भरतीची जाहिरात निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 नोव्हेंबर 2026 निश्चित करण्यात आली आहे. Central Warehousing Corporation Bharti 2026
एकूण रिक्त जागा : 327

पदाचे नाव & तपशील: 

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1असिस्टंट मॅनेजर (जनरल)70
2असिस्टंट मॅनेजर (टेक्निकल)60
3असिस्टंट मॅनेजर (फायनान्स)10
4असिस्टंट मॅनेजर (इंजिनिअरिंग) – सिव्हिल22
5असिस्टंट मॅनेजर (इंजिनिअरिंग) – इलेक्ट्रिकल05
6असिस्टंट मॅनेजर (इंजिनिअरिंग) – मेकॅनिकल04
7ज्युनियर एक्झिक्युटिव (जनरल)78
8ज्युनियर एक्झिक्युटिव (टेक्निकल)78

शैक्षणिक पात्रता:

पद क्र.1: कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी/पदव्युत्तर डिप्लोमा.
पद क्र.2: B.E./B.Tech.(अ‍ॅग्रीकल्चर / फूड टेक्नॉलॉजी / फूड सायन्स / फूड सायन्स & टेक्नॉलॉजी / फूड टेक्नॉलॉजी मॅनेजमेंट / बायोटेक्नॉलॉजी)
पद क्र.3: B.Com+ वित्त आणि लेखा (Finance & Accounting) क्षेत्रात 03 वर्षे अनुभव किंवा कोणत्याही शाखेतील पदवी + CA Intermediate/ CMA Intermediate परीक्षा उत्तीर्ण
पद क्र.4: B.E./B.Tech. (सिव्हिल)
पद क्र.5: B.E./B.Tech. (इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स)
पद क्र.6: B.E./B.Tech. (मेकॅनिकल)
पद क्र.7: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) संगणक ॲप्लिकेशन्स, एमएस ऑफिस (MS Office) इत्यादींचे कामकाजापुरते ज्ञान.
पद क्र.8: (i) B.Sc. (अ‍ॅग्रीकल्चर) / B.Sc. (बॉटनी) / B.Sc. (झूलॉजी) / B.Sc. (बायोटेक्नॉलॉजी) / B.Sc. (मायक्रोबायोलॉजी) /B.Sc. (बायोकेमिस्ट्री) / B.Sc. (फूड सायन्स) / B.Sc. (केमिस्ट्री) (ii) संगणक ॲप्लिकेशन्स, एमएस ऑफिस (MS Office) इत्यादींचे कामकाजापुरते ज्ञान.

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 15 नोव्हेंबर 2026 रोजी 18 ते 28 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी/EWS: ₹1350/- [SC/ST/PWD/ExSM/महिला:₹500/-]
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 15 नोव्हेंबर 2026
अधिकृत संकेतस्थळ : https://cewacor.nic.in/

जाहिरात (PDF)Click Here
ऑनलाईन अर्ज Apply Online

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now