रेल्वेत विविध पदांच्या 5236 जागांसाठी मेगाभरती; 12वी ते पदवीधरांना नोकरीची संधी..

Published On: ऑक्टोबर 15, 2026
Follow Us

भारतीय रेल्वेत विविध पदांसाठी भरती सुरु झालीय. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याच्या तारखा वेगवेगळ्या आहेत. Graduate Posts साठी 06 नोव्हेंबर 2026 (11:59 PM) तर Undergraduate Posts साठी 13 नोव्हेंबर 2026 (11:59 PM) पर्यंत आहे. RRB NTPC Recruitment 2026
एकूण रिक्त जागा : 5236

रिक्त पदाचे नाव आणि पदसंख्या :

पद क्र.पदाचे नावपद संख्या
(Graduate Posts)
1चीफ कमर्शियल कम तिकीट सुपरवाइजर127
2गुड्स ट्रेन मॅनेजर2750
3ज्युनियर अकाउंट असिस्टंट कम टाइपिस्ट300
4सिनियर क्लर्क (लिपिक) कम टायपिस्ट371
Total3548
(Undergraduate Posts)
5कमर्शियल कम तिकीट क्लर्क (लिपिक)700
6अकाउंट्स क्लर्क कम टाइपिस्ट200
7ज्युनियर क्लर्क कम टाइपिस्ट600
8ट्रेन्स क्लर्क (लिपिक)188
Total1688
Grand Total5236

शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: पदवीधर
पद क्र.2: पदवीधर
पद क्र.3: (i) पदवीधर (ii) संगणकावर इंग्रजी/हिंदीमध्ये टायपिंग प्रवीणता आवश्यक.
पद क्र.4: (i) पदवीधर (ii) संगणकावर इंग्रजी/हिंदीमध्ये टायपिंग प्रवीणता आवश्यक.
पद क्र.5: 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण
पद क्र.6: (i) 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण (ii) संगणकावर इंग्रजी/हिंदी टायपिंग
पद क्र.7: (i) 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण (ii) संगणकावर इंग्रजी/हिंदी टायपिंग
पद क्र.8: 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 जानेवारी 2027 रोजी, 18 ते 33 वर्षे
परीक्षा फी : जनरल/ओबीसी/EWS: ₹500/- [SC/ST/ExSM/ट्रान्सजेंडर/EBC/महिला: ₹250/-]
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख (Graduate): 06 नोव्हेंबर 2026 (11:59 PM)
अर्ज करण्याची शेवटची तारीख (Undergraduate): 13 नोव्हेंबर 2026 (11:59 PM)
अधिकृत संकेतस्थळ : www.rrbapply.gov.in

जाहिरात (PDF)Graduate: Click Here
Undergraduate: Click Here
ऑनलाईन अर्जApply Online

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now