MahaTransco Recruitment : महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लि.मध्ये भरती

Published On: जून 7, 2022
Follow Us

MahaTransco Recruitment 2022  : महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड नागपूर येथे भरती निघाली आहे. प्रशिक्षणार्थी/ शिकाऊ उमेदवार (वीजतंत्री) पदांसाठी ही भरती होणार असून यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आले आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतो. अर्ज करण्याची शेवटची तारीख १४ जून २०२२ आहे. 

एकूण जागा : ४८

पदाचे नाव : वीजतंत्री (इलेक्ट्रिशियन) / Electrician

शैक्षणिक पात्रता :
०१) १० वी परीक्षा उत्तीर्ण (महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण)
०२) राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद (एनसीव्हीटी) नवी दिल्ली मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून वीजतंत्री (Electrician) या व्यवसायात परीक्षा उत्तीर्ण.

वयाची अट : १४ जून २०२२ रोजी १८ वर्षे ते ३८ वर्षापर्यंत [मागासवर्गीय – ०५ वर्षे सूट]

परीक्षा फी : फी नाही

नोकरी ठिकाण : नागपूर (महाराष्ट्र)

र्ज पद्धती : ऑनलाईन /ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता : कार्यकारी अभियंता यांचे कार्यालय, अउदा (संवसु), दुसरा माळा, काटोल रोड नागपूर – ४४००१३.

अधिकृत संकेतस्थळ : www.mahatransco.in

जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लिक करा

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now