कदंबा परिवहन कॉर्पोरेशन लि.मध्ये मोठी भरती, 8वी ते पदवीधरांना संधी..

Published On: जुलै 14, 2022
Follow Us

KTCL Recruitment 2022 : कदंबा परिवहन कॉर्पोरेशन लिमिटेड गोवा येथे विविध पदांसाठी मोठी पदभरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे.इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २२ जुलै २०२२ आहे. मुलाखत दिनांक १८ जुलै २०२२ रोजी आहे.

एकूण जागा : १३४

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

१) सहाय्यक वाहतूक अधीक्षक / Assistant Traffic Superintendent ०२
शैक्षणिक पात्रता :
०१) पदवीधर ०२) वाहतूक व्यवस्थापनाचा ०५ वर्षे अनुभव ०३) हेवी मोटर वाहन चालविण्याचा परवाना

२) फोरमॅन / Foreman ०२
शैक्षणिक पात्रता :
०१) मेकॅनिकल किंवा ऑटोमोबाईल अभियांत्रिकी डिप्लोमा ०२) किमान ०२ वर्षे अनुभव

३) हेल्पर मेकॅनिक (एमटीएस) / Helper Mechanic (MTS) १५
शैक्षणिक पात्रता :
०१) मोटर मेकॅनिक/डिझेल मेकॅनिक ट्रेड मध्ये आयटीआय ०२) ०२ वर्षे अनुभव

४) हेल्पर टिनस्मिथ वेल्डर (एमटीएस) / Helper Tinsmith Welder (MTS) ०५
शैक्षणिक पात्रता :
१० वी परीक्षा उत्तीर्ण सह संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय

५) मदतनीस/क्लीनर (एमटीएस) / Helper / Cleaner (MTS) १०
शैक्षणिक पात्रता :
१० वी परीक्षा उत्तीर्ण सह किमान ०३ वर्षे अनुभव

६) कंडक्टर (दैनंदिन वेतनावर) / Conductor (On Daily Wages) ६०
शैक्षणिक पात्रता :
०१) एसएससी किंवा समकक्ष ०२) कंडक्टर परवाना आणि परिवहन संचालक द्वारे जारी केलेला बॅज

७) अवजड वाहन चालक (दैनंदिन वेतनावर) / Heavy Vehicle Driver (On Daily Wages) ४०
शैक्षणिक पात्रता :
०१) ८ वी परीक्षा उत्तीर्ण ०२) जड मोटार वाहन परवाना ०३) पी.एस.यु. बॅज ०४) ०३ वर्षे अनुभव

वयाची अट : २२ जुलै २०२२ रोजी ४५ वर्षापर्यंत [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]

परीक्षा फी : फी नाही

नोकरी ठिकाण : गोवा

अर्ज पद्धती : ऑफलाईन /मुलाखती

मुलाखतीचे ठिकाण/ अर्ज पाठविण्याचा पत्ता : Head Office, Kadamba Transport Corporation Limited, Corner wing, ParaisoDe-Goa, Alto Porvorim Bardez-Goa.

अधिकृत संकेतस्थळ : www.ktclgoa.com

अधिसूचना (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लिक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now