GRSE Recruitment : गार्डन रीच बिल्डर & इंजिनिअर लि. मध्ये बंपर भरती, दहावी ते पदवी उत्तीर्णांना संधी

Published On: जुलै 19, 2022
Follow Us

GRSE Recruitment 2022: गार्डन रीच शिपबिल्डर्स अँड इंजिनियर्स लिमिटेड कोलकाता येथे काही पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. एकूण २५३ जागांसाठी ही भरती होणार असून यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवार 05 ऑगस्ट 2022 पूर्वी अर्ज करू शकतात.

एकूण जागा : 253

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

1. ट्रेड अप्रेंटिस (Ex-ITI) 163
शैक्षणिक पात्रता : ऑल इंडिया ट्रेड टेस्ट (AITT)

2. ट्रेड अप्रेंटिस (फ्रेशर) 40
शैक्षणिक पात्रता : 10 वी उत्तीर्ण 

3. पदवीधर अप्रेंटिस 16
शैक्षणिक पात्रता : संबंधित विषयात BE/B.Tech 

4. टेक्निशियन अप्रेंटिस 30
शैक्षणिक पात्रता : संबंधित विषयात इंजिनिअरिंग/टेक्नोलॉजी डिप्लोमा

5. HR ट्रेनी 04
शैक्षणिक पात्रता : 60% गुणांसह MBA /PG पदवी / PG डिप्लोमा किंवा समतुल्य  [SC/ ST/OBC/PH:55% गुण]

नोकरी ठिकाण : कोलकाता आणि रांची

वयोमर्यादा: पदांवर अवलंबून 14 ते 26 वर्षे

वेतन श्रेणी: 15000/- रु

अर्ज पद्धती : ऑनलाइन

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 05 ऑगस्ट 2022

फी: फी नाही

अधिकृत संकेतस्थळ : grse.in/

जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : 
Post 1 to 4 : येथे क्लीक करा
Post no. 5 : येथे क्लीक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now