UMC Recruitment : उल्हासनगर महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती

Published On: जुलै 31, 2022
Follow Us
Ulhasnagar Mahanagarpalika

Ulhasnagar Mahanagarpalika Recruitment 2022 : उल्हासनगर महानगरपालिका मध्ये विविध पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपला अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावा. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ०५ ऑगस्ट २०२२ आहे.

एकूण जागा : ०६

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

१) वैद्यकीय अधिकारी / Medical Officer ०१
शैक्षणिक पात्रता :
मान्यताप्राप्त संस्थेतून एमबीबीएस किंवा समकक्ष

२) फार्मासिस्ट / Pharmacist ०१
शैक्षणिक पात्रता :
मान्यताप्राप्त विद्यापीठातून फार्मसी मध्ये पदवी / डिप्लोमा

३) वरिष्ठ डॉक्टर प्लस पर्यवेक्षक / Senior Doctor Plus Supervisor ०१
शैक्षणिक पात्रता :
पदवी, संगणक ऑपरेशन मध्ये प्रमाणपत्र अभ्यासक्रम (किमान ०२ महिने), दुचाकी वाहन चालविण्याचा परवाना

४) प्रयोगशाळा तंत्रज्ञ / Lab Technician ०२
शैक्षणिक पात्रता :
मध्यवर्ती (१०+२) & डिप्लोमा

५) टी.बी.एच.व्ही. / TBHV ०१
शैक्षणिक पात्रता :
विज्ञान मध्ये पदवी किंवा विज्ञान मध्ये मध्यवर्ती (१०+२) आणि अनुभव

वयाची अट : ०५ ऑगस्ट २०२२ रोजी ३८ वर्षापर्यंत [मागासवर्गीय – ०५ वर्षे सूट]

परीक्षा फी : फी नाही

वेतनमान (Pay Scale) : १५,५००/- रुपये ते ६०,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : उल्हासनगर

अर्ज पद्धती : ऑफलाईन

अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक : ०५ ऑगस्ट २०२२
अर्ज पाठविण्याचा पत्ता : अग्निशमन विभाग इमारत पहिला मजला , उल्हासनगर महापालिका, उल्हासनगर – ३.
अधिकृत संकेतस्थळ : www.umc.gov.in

अधिसूचना (Notification) वाचण्यासाठी : येथे क्लिक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now