THDCIL Recruitment : नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशनमध्ये 109 जागांसाठी भरती

Published On: ऑगस्ट 10, 2022
Follow Us

THDCIL Recruitment 2022: नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड- मध्ये भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना (THDCIL Bharti 2022) जारी करण्यात आलेली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्याची अंतिम तारीख 19 ऑगस्ट 2022 आहे.

एकूण जागा : 109

पदाचे नाव:
1. इंजिनिअर (सिव्हिल) 33
2. इंजिनिअर (इलेक्ट्रिकल) 38
3. इंजिनिअर (मेकॅनिकल) 31
4. इंजिनिअर (सिव्हिल) फ्लुइड मेकॅनिक्स 01
5. इंजिनिअर (इलेक्ट्रिकल) पॉवर इलेक्ट्रॉनिक्स 01
6. इंजिनिअर (इलेक्ट्रिकल) इलेक्ट्रिकल मेकॅनिक्स 01
7. इंजिनिअर (इलेक्ट्रिकल) कंट्रोल & इन्स्ट्रुमेंटेशन 01
8. इंजिनिअर (पर्यावरण) 03

शैक्षणिक पात्रता :
पद क्र.1 ते 3: (i) 60% गुणांसह B.E/B.Tech/B.Sc-Engg. (ii) 01 वर्ष अनुभव
पद क्र.4 ते 8: (i) B.E/B.Tech/B.Sc-Engg.  (ii) 60% गुणांसह M.E./M-Tech/MS   (iii) 01 वर्ष अनुभव

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

वयोमर्यादा: 01 ऑगस्ट 2022 रोजी 32 वर्षांपर्यंत  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट ]

वेतन श्रेणी: 60,000/- रु प्रति महिना

अर्ज पद्धती : ऑनलाइन

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 19 ऑगस्ट 2022  (05:30 PM)

परीक्षा फी : General/OBC: ₹600/-  [SC/ST/PWD/ExSM: फी नाही]

अधिकृत संकेतस्थळ : www.thdc.co.in/
जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

ऑनलाइन अर्ज करा: येथे क्लीक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now