राष्ट्रीय आरोग्य अभियान नागपूर मध्ये भरती

Published On: ऑगस्ट 15, 2022
Follow Us

NHM Nagpur Bharti 2022: NHM Nagpur (National Health Mission Nagpur) ने नवीन भरती जाहीर केली आहे. पात्र उमेदवारांना दिलेल्या पत्त्यावर त्यांचे अर्ज ऑफलाइन सबमिट करण्याचे निर्देश दिले आहेत. NHM नागपूर (नॅशनल हेल्थ मिशन नागपूर) भर्ती बोर्ड, नागपूर यांनी ऑगस्ट 2022 च्या जाहिरातीत विविध रिक्त पदांची घोषणा केली आहे. अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 26 ऑगस्ट 2022 आहे.

एकूण जागा :

पदाचे नाव: MPW (बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी)

शैक्षणिक पात्रता : १२वी पास सायन्स + पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स किंवा सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स

नोकरी ठिकाण : नागपूर

वयोमर्यादा: खुल्या प्रवर्गासाठी ३८ वर्षे आणि राखीव प्रवर्गासाठी ४३ वर्षे

अर्ज पद्धती : ऑफलाइन

अर्ज पाठवण्याचा पत्ता: National Health Mission, Health Department Zilla Parishad, Civil Lines, Nagpur

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 26th August 2022

फी: Rs 150

निवड पद्धत: मुलाखत

अधिकृत संकेतस्थळ : www.nagpurzp.com/

जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लिक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now