MCGM : बृहन्मुंबई महानगरपालिकेत विना परीक्षा थेट भरती, पगार 1 लाखापर्यंत मिळेल

Published On: ऑगस्ट 26, 2022
Follow Us
mcgm bharti (1)

MCGM Recruitment 2022 : बृहन्मुंबई महानगरपालिका मुंबई येथे काही जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना (MCGM Bharti 2022) जारी करण्यात आलेली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर राहावे. मुलाखत दिनांक ०२ सप्टेंबर २०२२ रोजी दुपारी १२:०० वाजता आहे.

एकूण जागा : ०२

पदाचे नाव : सहायक प्राध्यापक / Assistant Professor

शैक्षणिक पात्रता : ०१) उमेदवार महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेत नोंदणीकृत असणे आवश्यक आहे. तसेच मान्यताप्राप्त विद्यापीठातून संबंधित विषयातील पदव्युत्तर पदविका, (एम.डी. पदवी किंवा डी.एन.बी किंवा एम.एस.) असणे आवश्यक आहे. सर्व आवश्यक प्रमाणपत्रांच्या जसे की, शैक्षणिक (गुणपत्रिका व प्रमाणपत्रे), एम.एस.सी.आय.टी. उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र, मराठी विषय घेऊन एस.एस.सी.परीक्षा उत्तीर्ण, इत्यादीच्या प्रमाणित प्रतीलिपी अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे. ०२) अनुभवः- मान्यताप्राप्त वैद्यकीय महाविद्यालयातील (निवासी/रजिस्ट्रार/डेमॉन्स्ट्रेटर/टयूटर) म्हणून तीन वर्षांचा शिक्षक पदाचा अनुभव असावा.

वयाची अट : १८ ऑगस्ट २०२२ रोजी ३८ वर्षापर्यंत [मागासवर्गीय – ०५ वर्षे सूट]

परीक्षा फी : ५००/- रुपये + १८% GST.

वेतनमान (Pay Scale) : १,००,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : मुंबई

निवड पद्धती : मुलाखतीद्वारे
मुलाखतीचे ठिकाण : लो. टी. म. स. रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड, शीव मुंबई – ४०००२२.
मुलाखत दिनांक : ०२ सप्टेंबर २०२२

अधिकृत संकेतस्थळ : www.portal.mcgm.gov.in

भरतीची जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now