HCL हिंदुस्तान कॉपर लि.मध्ये 84 जागांसाठी भरती

Published On: ऑक्टोबर 10, 2022
Follow Us

HCL Hindustan Copper Recruitment 2022: हिंदुस्तान कॉपर लिमिटेड मध्ये काही रिक्त पदांसाठी भरती निघालीय. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 ऑक्टोबर 2022 आहे.

एकूण जागा : 84

पदाचे नाव आणि पदसंख्या :

पदवीधर इंजिनिअर ट्रेनी (GET)
माइनिंग 39
सर्व्हे 02
जियोलॉजी 06
कॉन्सेंट्रेटर 06
इलेक्ट्रिकल 11
सिव्हिल 05
मेकॅनिकल 12
इन्स्ट्रुमेंटेशन 02
सिस्टम 01

शैक्षणिक पात्रता : (i) 60% गुणांसह संबंधित विषयात इंजिनिअरिंग पदवी (BE./B.Tech)/MCA   (ii)  GATE-2021/GATE-2022
नोकरी ठिकाण : राजस्थान, झारखंड & मध्य प्रदेश
वयोमर्यादा: 01 सप्टेंबर 2022 रोजी 28 वर्षांपर्यंत  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

वेतन श्रेणी: 40000 ते 1,40,000
फी: General/OBC/EWS: ₹500/-   [SC/ST: फी नाही]

अर्ज पद्धती : ऑनलाइन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 31 ऑक्टोबर 2022
निवड पद्धत: मुलाखत

अधिकृत संकेतस्थळ : www.hindustancopper.com/
जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now