पुण्यातील राष्ट्रीय एड्स संशोधन संस्थेत लिपिक पदाची भरती

Published On: जानेवारी 10, 2023
Follow Us
nari pune recruitment

NARI Pune Recruitment 2023 : राष्ट्रीय एड्स संशोधन संस्था पुणे येथे भरती होणार आहे. अप्पर डिव्हिजन लिपिक पदांसाठी ही भरती होणार असून यासाठीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख १७ जानेवारी २०२३ आहे.

एकूण रिक्त पदे : ०१

पदाचे नाव : अप्पर डिव्हिजन लिपिक
शैक्षणिक पात्रता :
०१) मान्यताप्राप्त बोर्डातून १२ वी परीक्षा उत्तीर्ण किंवा समतुल्य
०२) ०५ वर्षे अनुभव किंवा ०१) कोणत्याही शाखेतील पदवी
०३) ०२ वर्षे अनुभव
०४) टाइपिंग गती इंग्रजीमध्ये ३५ शब्द प्रति मिनिट किंवा हिंदीमध्ये ३० शब्द प्रति मिनिट.

वयाची अट : २८ वर्षापर्यंत.
परीक्षा फी : फी नाही
वेतनश्रेणी : 17,000/-

नोकरी ठिकाण – पुणे
अर्ज पद्धती – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 17 जानेवारी 2023
अधिकृत संकेतस्थळ :
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

अर्ज कसा कराल?
या पदासाठी उमेदवारांना अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना www.nari-icmr.res.in संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
अर्ज शेवटच्या तारखे अगोदर खाली दिलेल्या लिंक वर सादर करावे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 जानेवारी 2023 आहे.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now