स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लि. (SAIL) मध्ये विविध पदांच्या 244 जागांसाठी भरती

Published On: एप्रिल 2, 2023
Follow Us

SAIL Recruitment 2023 : स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड (SAIL) ने विविध पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवार SAIL अधिकृत साइट www.sail.co.in द्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 एप्रिल 2023 आहे.

एकूण रिक्त पदे : 244
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) सिनियर कंसल्टंट 10
शैक्षणिक पात्रता :
(i) PG पदवी/DNB (ii) 03 वर्षे अनुभव

2) मेडिकल ऑफिसर (MO) 10
शैक्षणिक पात्रता :
(i) MBBS (ii) 01 वर्ष अनुभव

3) मेडिकल ऑफिसर (OHS) 03
शैक्षणिक पात्रता
: (i) MBBS (ii) इंडस्ट्रियल हेल्थ डिप्लोमा/AFIH (iii) 01 वर्ष अनुभव

4) मॅनेजमेंट ट्रेनी-टेक्निकल (पर्यावरण) 03
शैक्षणिक पात्रता :
65% गुणांसह BE/B.Tech (पर्यावरण/पर्यावरण विज्ञान) किंवा M.E./ M.Tech

5) असिस्टंट मॅनेजर (सेफ्टी) 04
शैक्षणिक पात्रता :
(i) 65% गुणांसह BE/B.Tech SC/ST/PwBD: 55 टक्के गुण इंडस्ट्रियल सेफ्टी PG पदवी/डिप्लोमा (iii) 02 वर्षे अनुभव

6) ऑपरेटर कम टेक्निशियन ट्रेनी 87
शैक्षणिक पात्रता :
(i) 10वी उत्तीर्ण (ii) इंजिनिअरिंग डिप्लोमा

7) माइनिंग फोरमन 09
शैक्षणिक पात्रता :
(i) 10वी उत्तीर्ण (ii) माइन्स फोरमन प्रमाणपत्र (iii) 01 वर्ष अनुभव

8) सर्व्हेअर 06
शैक्षणिक पात्रता :
(i) 10वी उत्तीर्ण (ii) माइनिंग/ माइनिंग माइन्स सर्व्हे डिप्लोमा (iii) माइन्स सर्व्हेअर प्रमाणपत्र (iv) 01 वर्ष अनुभव

9) माइनिंग मेट 20
शैक्षणिक पात्रता :
(i) 10वी उत्तीर्ण (ii) माइनिंग मेट प्रमाणपत्र (iii) 01 वर्ष अनुभव

10) अटेंडंट कम टेक्निशियन ट्रेनी- (HMV) 34
शैक्षणिक पात्रता
: (i) 10वी उत्तीर्ण (ii) अवजड वाहन चालक परवाना (iii) 01 वर्ष अनुभव

11) माइनिंग सिरदार 08
शैक्षणिक पात्रता :
(i) 10वी उत्तीर्ण (ii) गॅस चाचणी आणि प्रथमोपचार प्रमाणपत्रे (iii) 01 वर्ष अनुभव

12) अटेंडंट कम टेक्निशियन-इलेक्ट्रिशियन 50
शैक्षणिक पात्रता :
(i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI/NCVT (इलेक्ट्रिशियन)

वयाची अट: 15 एप्रिल 2023 रोजी 28 ते 41 वर्षांपर्यंत [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी :
पद क्र.1 ते 5: General/OBC: ₹700/- [SC/ST/PWD/EWS: ₹200/-]
पद क्र.6 ते 8: General/OBC: ₹500/- [SC/ST/PWD/EWS: ₹150/-]
पद क्र.9 ते 12: General/OBC: ₹300/- [SC/ST/PWD/EWS: ₹100/-]
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 15 एप्रिल 2023
अधिकृत संकेतस्थळ : www.sail.co.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now