IGI एव्हिएशन सर्व्हिसेस प्रायव्हेट लि. मध्ये 1086 जागांसाठी भरती ; 12वी उत्तीर्णांना मोठी संधी..

Published On: एप्रिल 30, 2023
Follow Us

IGI Aviation Recruitment 2023 IGI एव्हिएशन सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड मध्ये मोठी भरती निघाली आहे. यासाठीही अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा प्रक्रिया 21 जून 2023 पर्यंत सुरू राहणार आहे.

एकूण रिक्त जागा : 1086

रिक्त पदाचे नाव : ग्राहक सेवा एजंट
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त मंडळाकडून 10+2/ किंवा अधिक शिक्षण

वयाची अट : 18 ते 30 वर्षे.
परीक्षा फी : फी नाही
पगार : 25,000/- रुपये ते 35,000/- रुपये.

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 21 जून 2023

अधिकृत संकेतस्थळ : www.igiaviationdelhi.com
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now