राष्ट्रीय एड्स संशोधन संस्था, पुणे येथे विविध पदांची भरती

Published On: मे 5, 2023
Follow Us
nari pune recruitment

NARI Pune Recruitment 2023 राष्ट्रीय एड्स संशोधन संस्था पुणे येथे विविध पदे भरण्यासाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली असून त्यानुसार पात्र उमेवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 मे 2023 आहे.

एकूण रिक्त पदे : 04

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) संशोधन अधिकारी-
01
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून लाइफ सायन्सेसमध्ये प्रथम श्रेणी पदव्युत्तर पदवी सह 04 वर्षे अनुभव किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठातून लाइफ सायन्सेसमध्ये द्वितीय श्रेणी मास्टर्स डिग्री + पीएच.डी सह 04 वर्षे अनुभव

2) ऑफिस असिस्टंट – 01
शैक्षणिक पात्रता :
कोणत्याही शाखेतील पदवीधर सह 05 वर्षे अनुभव

3) डेटा एन्ट्री ऑपरेटर – 01
शैक्षणिक पात्रता :
मान्यताप्राप्त मंडळातून विज्ञान शाखेत इंटरमिजिएट किंवा बारावी उत्तीर्ण सह मान्यताप्राप्त संस्थेकडून DOEACC ‘A’ स्तर किंवा 02 वर्षे अनुभव

4) अटेंडंट (MTS) – 01
शैक्षणिक पात्रता :
हायस्कूल किंवा समतुल्य

परीक्षा फी : फी नाही
इतका पगार मिळेल?
संशोधन अधिकारी – 64000/-
ऑफिस असिस्टंट -32,000/-
डेटा एन्ट्री ऑपरेटर – 18,000/-
अटेंडंट – 15,800/-

नोकरीचे ठिकाण : पुणे
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 18 मे 2023

अधिकृत संकेतस्थळ : www.nari-icmr.res.in
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

पदनिहाय भरतीची जाहिरात पाहण्यासाठी :
संशोधन अधिकारी – PDF
ऑफिस असिस्टंट – PDF
डेटा एन्ट्री ऑपरेटर – PDF
अटेंडंट – PDF

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now