डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात 290 पदावर भरती

Published On: जून 14, 2023
Follow Us

BAMU Recruitment 2023 डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात (Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University) विविध पदांवर भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवार ऑनलाईन/ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकतो. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 जून 2023, तसेच अर्जाची प्रिंट पोस्टाने पाठविण्याची शेवटची तारीख (सहायक प्राध्यापक): 30 जून 2023 आहे.

एकूण रिक्त जागा : 290

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) सहायक प्राध्यापक 45
शैक्षणिक पात्रता:
M.Sc./M.Tech./NET/Ph.D.

2) शिक्षक 245
शैक्षणिक पात्रता:
M.Sc./M.Tech./ M.E./ SET/ NET/ Ph.D.

परीक्षा फी : खुला प्रवर्ग: ₹200/- [मागासवर्गीय:₹100/-]
किती पगार मिळेल?
सहायक प्राध्यापक – 24,000/-
शिक्षक – तासाप्रमाणे राहील

नोकरी ठिकाण: औरंगाबाद
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन/ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 26 जून 2023
अर्जाची प्रिंट पोस्टाने पाठविण्याची शेवटची तारीख (सहायक प्राध्यापक): 30 जून 2023

अधिकृत वेबसाईट: www.bamu.ac.in
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

जाहिरात पहा :
सहायक प्राध्यापक : PDF
शिक्षक – PDF

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now