AIIMS अंतर्गत 528 जागांसाठी भरती; पगार 67,700 मिळेल..

Published On: जून 16, 2023
Follow Us

AIIMS Recruitment 2023 ऑल इंडिया इंस्टीट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस नवी दिल्ली येथे भरती निघाली असून यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन यापद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 जून 2023 आहे.

एकूण रिक्त जागा : 528

रिक्त पदाचे नाव : वरिष्ठ रहिवासी / वरिष्ठ निदर्शक
आवश्यक शैक्षणिक पात्रता : संबंधित पदव्युत्तर वैद्यकीय पदवी जसे की एमडी /डीएनबी / एमएस /डीएम / एमडीएस / एम.एस्सी / एम.बायोटेक पदवी / पीएच.डी/एम.एस्सी
वयाची अट : 31 ऑगस्ट 2023 रोजी 45 वर्षापर्यंत [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]

परीक्षा फी : रुपये [SC/ST/EWS – 2400/- रुपये, PWD – शुल्क नाही]
सामान्य/ओबीसी उमेदवार रु. 3000/-
SC/ST/EWS उमेदवार रु. 2,400/-
PWD उमेदवार शून्य

निवड प्रक्रिया
दस्तऐवज पडताळणी
वैयक्तिक मुलाखत

पगार : 56,100 – 67,700
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 28 जून 2023

अधिकृत संकेतस्थळ : www.aiimsexams.org
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now