महाराष्ट्र शासनाच्या अर्थ व सांख्यिकी संचालनालयात बंपर भरती, 10वी ते पदवीधरांना संधी…

Published On: जुलै 14, 2023
Follow Us

MAHA DES Bharti 2023 महाराष्ट्र शासनाच्या अर्थ व सांख्यिकी संचालनालयात विविध पदांवर भरती निघाली असून यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज प्रक्रिया 15 जुलै 2023 पासून सुरु होईल तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 ऑगस्ट 2023 आहे. MAHA DES Recruitment 2023

एकूण रिक्त जागा : 260

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) सहायक संशोधन अधिकारी, गट-ब 39
शैक्षणिक पात्रता :
सांख्यिकी/ बायोमेट्री/गणित/अर्थशास्त्र/ इकॉनॉमेट्रिक्स/गणिती अर्थशास्त्र/वाणिज्य विषयातील पदव्युत्तर पदवी किंवा कोणत्याही शाखेतील पदवी + ISI/ICAR मधून संख्या शास्त्रातील पदव्युत्तर पदविका.

2) सांख्यिकी सहायक,गट-क 94
शैक्षणिक पात्रता
: गणित/अर्थशास्त्र/वाणिज्य/सांख्यिकी/इकॉनॉमेट्रीक्स पदव्युत्तर पदवी किंवा 45% गुणांसह गणित/अर्थशास्त्र/वाणिज्य/सांख्यिकी/इकॉनॉमेट्रीक्स पदवी.

3) अन्वेषक,गट-क 127
शैक्षणिक पात्रता :
10वी उत्तीर्ण

वयाची अट: 01 जुलै 2023 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]
परीक्षा फी : खुला प्रवर्ग: ₹1000/- [अराखीव प्रवर्ग: ₹900/-, माजी सैनिक: फी नाही]

इतका पगार मिळेल?
सहायक संशोधन अधिकारी, गट-ब – 38600 ते 122800/-
सांख्यिकी सहायक,गट-क – 29200 ते 92300/-
अन्वेषक,गट-क – 25500 ते 81100/-

नोकरी ठिकाण: महाराष्ट्र
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 05 ऑगस्ट 2023 (11:59 PM)
अधिकृत संकेतस्थळ : mahades.maharashtra.gov.in

भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now