भारत डायनेमिक्स लि. मध्ये विविध पदांची भरती
BDL Recruitment 2023 : भारत डायनेमिक्स लि. (Bharat Dynamics Limited) मध्ये काही रिक्त पदे भरण्यासाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 सप्टेंबर 2023 आहे.
एकूण रिक्त जागा : 45
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी- 42
शैक्षणिक पात्रता : संबंधित क्षेत्रात प्रथम श्रेणी बॅचलर पदवी
2) कल्याण अधिकारी- 02
शैक्षणिक पात्रता : सरकारने मान्यताप्राप्त विद्यापीठातून कला / विज्ञान / वाणिज्य किंवा कायद्यातील पदवी 02) पदव्युत्तर पदवी किंवा डिप्लोमा
3) कनिष्ठ व्यवस्थापक- 01
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेतून प्रथम श्रेणी एमबीए / पदव्युत्तर पदविका / जनसंपर्क / संप्रेषण / जनसंवाद / पत्रकारिता 2 वर्षांची पदव्युत्तर पदवी
वयाची अट : 27 ऑगस्ट 2023 रोजी 27 ते 28 वर्षे [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]
परीक्षा फि : 500/- रुपये [SC/ST/PWD/माजी सैनिक – शुल्क नाही]
पगार : 30,000/- रुपये ते 1,40,000/- रुपये.
निवड प्रक्रिया :
निवड लेखी चाचणी (संगणक आधारित ऑनलाइन चाचणी) आणि मुलाखतीवर आधारित असेल
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 20 सप्टेंबर 2023
अधिकृत संकेतस्थळ : www.bdl-India.in