⁠
Jobs

सशस्त्र सेना वैद्यकीय सेवा महासंचालनालयात 650 जागांवर भरती

AFMS Recruitment 2023 सशस्त्र सेना वैद्यकीय सेवा महासंचालनालयात भरतीची जाहिरात निघाली असून यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 05 नोव्हेंबर 2023 12 नोव्हेंबर 2023  आहे. मुलाखत दिनांक 21 नोव्हेंबर 2023 रोजी पासून आहे.
एकूण रिक्त जागा : 650

रिक्त पदाचे नाव : SSC मेडिकल ऑफिसर
शैक्षणिक पात्रता: (i) MBBS (ii) 31 ऑगस्ट 2023 पूर्वी इंटर्नशिप पूर्ण. (राज्य वैद्यकीय परिषदेने/MCI/NBE मान्यता दिलेल्या पदव्युत्तर पदवी धारक देखील अर्ज करू शकतात.)

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 31 डिसेंबर 2023 रोजी 30/35 वर्षांपर्यंत असावे.
परीक्षा फी : ₹200/-
वेतन : नियमानुसार.
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 05 नोव्हेंबर 2023 12 नोव्हेंबर 2023 
मुलाखत: 21 नोव्हेंबर 2023 पासून
अधिकृत संकेतस्थळ : www.amcsscentry.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

Related Articles

Back to top button