मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लि.मार्फत 134 जागांसाठी नवीन भरती सुरु

Published On: ऑक्टोबर 28, 2023
Follow Us
mmrcl recruitment 2021

MMRCL Mumbai Bharti 2023 मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लि. मार्फत भरतीची जाहिरात निघाली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल अर्ज करण्याची शेवटची तारीख: 28 नोव्हेंबर 2023 आहे.
एकूण रिक्त जागा : 134

रिक्त पदाचे नाव : शिकाऊ उमेदवार.
शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण +आयटीआय
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 17 वर्षे ते 24 वर्षापर्यंत असावे. (नियमानुसार वयात सवलत मिळेल. जाहिरात पाहावी)
अर्ज फी :
रु. 100/- अधिक प्रक्रिया शुल्क (नॉन-रिफंडेबल) – रु. ५०/-
SC/ST/PWD/महिला उमेदवारांना कोणतेही अर्ज शुल्क भरावे लागणार नाही.
पगार – 8050

निवड प्रक्रिया :
अधिसूचनेविरुद्ध अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवारांच्या संदर्भात तयार केलेल्या गुणवत्ता यादीच्या आधारे निवड केली जाईल. गुणवत्ता यादी मॅट्रिकमधील गुणांच्या टक्केवारी (किमान 50% एकूण गुणांसह) + ITI ट्रेडमधील एकूण गुणांच्या आधारे तयार केली जाईल ज्यामध्ये अप्रेंटिसशिप करायची आहे. मॅट्रिक आणि आयटीआयमधील गुणांच्या साध्या सरासरीच्या आधारे गुणवत्तेनुसार पॅनेल काढले जाईल. स्टँड-बाय व्यवस्थेसाठी 10% उमेदवारांना प्रतीक्षा यादीत ठेवले जाईल.

नोकरी ठिकाण: नागपूर, पुणे आणि नवी मुंबई.
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज सुरु होण्याची तारीख : 28 ऑक्टोबर 2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 28 नोव्हेंबर 2023

अधिकृत संकेतस्थळ : www.mahametro.org
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now