महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशन लि. मार्फत ‘कनिष्ठ लिपिक’ पदांसाठी भरती

Published On: नोव्हेंबर 5, 2023
Follow Us

MUCBF Recruitment 2023 महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशन लि. अंतर्गत भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 नोव्हेंबर 2023 आहे.

एकूण रिक्त जागा : 19
रिक्त पदाचे नाव: कनिष्ठ लिपिक
शैक्षणिक पात्रता: (i) पदवीधर (ii) MS-CIT किंवा समतुल्य

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 नोव्हेंबर 2023 रोजी 22 ते 35 वर्षापर्यंत असावे.
परीक्षा फी : ₹944/-
नोकरी ठिकाण: नागपूर जिल्हा
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 17 नोव्हेंबर 2023
परीक्षेचे स्थळ : नागपूर

मिळणारे वेतन :
प्रथम सहा महिन्याकरिता : 15,000/-
त्यांनतर बारा महिन्याकरिता : 19,000/-
सेवेत कायम केल्यांनतर सुरुवातीचे वेतन दरमहा साधारण : 32,000/-

अधिकृत संकेतस्थळ : mucbf.com
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now