भारत अर्थ मूव्हर्स लि. मार्फत विविध पदांच्या 101 जागांसाठी भरती

Published On: नोव्हेंबर 8, 2023
Follow Us

BEML Bharti 2023 भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेड मार्फत विविध पदे भरण्यासाठी भरतीची जाहिरात निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 नोव्हेंबर 2023 आहे.
एकूण रिक्त जागा : 101

रिक्त पदाचे नाव आणि पदसंख्या
1) असिस्टंट ऑफिसर 02
2) मॅनेजमेंट ट्रेनी 21
3) ऑफिसर 11
4) असिस्टंट मॅनेजर 35
5) मॅनेजर 07
6) सिनियर मॅनेजर 03
7) असिस्टंट जनरल मॅनेजर 08
8) डेप्युटी जनरल मॅनेजर 08
9) जनरल मॅनेजर 01
10) चीफ जनरल मॅनेजर 02
11) एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर 03
शैक्षणिक पात्रता: इंजिनिअरिंग पदवी/पदवीधर/LLB (सविस्तर पात्रतेसाठी कृपया जाहिरात पाहा)

वयाची अट: अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 27/30/39/42/54 वर्षांपर्यंत असावे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी/EWS₹500/- [SC/ST/PWD: फी नाही]
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 20 नोव्हेंबर 2023
अधिकृत संकेतस्थळ : www.bemlindia.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now