भारतीय लघु उद्योग विकास बँकेत 50 जागांवर भरती ; पदवीधरांना संधी

Published On: नोव्हेंबर 8, 2023
Follow Us
sidbi recruitment

SIDBI Bharti 2023 भारतीय लघु उद्योग विकास बँकेत काही रिक्त पदांवर भरतीची जाहिरात निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 नोव्हेंबर 2023 आहे.
एकूण रिक्त जागा : 50

रिक्त पदाचे नाव: असिस्टंट मॅनेजर ग्रेड A (जनरल)
शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी किंवा विधी पदवी (LLB) किंवा इंजिनिअरिंग पदवी किंवा CA/CS/CWA/CFA General/OBC: 60% गुण, SC/ST: 55% गुण 02-03 वर्षे अनुभव
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 08 नोव्हेंबर 2023 रोजी 30 वर्षांपर्यंत असावे. [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

परीक्षा फी : जनरल/ओबीसी/EWS: ₹1100/- [SC/ST/PWD: ₹175/-]
इतका पगार मिळेल?
44500 – 2500(4) – 54500 – 2850(7) – 74450 -EB – 2850(4) – 85850 – 3300(1) – 89150 (17 वर्षे) 90,000/- पर्यंत.
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 28 नोव्हेंबर 2023

अधिकृत संकेतस्थळ : www.sidbi.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now