---Advertisement---

शिक्षण संचालनालय, दमण येथे 10वी उत्तीर्णांसाठी भरती

By Chetan Patil

Published On:

---Advertisement---

Directorate of Education Daman Recruitment 2023 : शिक्षण संचालनालय, दमण येथे भरती निघाली असून यासाठी जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर राहावे लागेल. मुलाखतीची तारीख 04 आणि 05 डिसेंबर 2023 आहे. 

एकूण रिक्त जागा : 62
रिक्त पदाचे नाव : प्री-स्कूल केअरटेकर/हेल्पर
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त बोर्डातून किमान 45% गुणांसह माध्यमिक (दहावी किंवा समतुल्य)

---Advertisement---

परीक्षा फी : फी नाही
पगार -: 5,000/- रुपये
नोकरी ठिकाण : दमण.
निवड पद्धत : मुलाखतीद्वारे
मुलाखतीचा पत्ता : दादरा आणि नगर हवेली जिल्ह्याचे संबंधित CPS आणि DIET शिक्षा सदन, दमण जिल्ह्याचे परिशिष्ट -1

अधिकृत संकेतस्थळ : www.daman.nic.in
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now